Sunday, September 21, 2008

काल ब्लॉग तयार केला खरा पण लवकर झोप लागली नाही , ब्लॉग वर आपण काय काय लिहावे याचाच विचार चालू होता । इथे मराठीतून टाइप करने थोड़े अवघड होते , पण सवयीने होईल कदाचित !

चला उत्साहाच्या भरात काम सोडून ब्लॉग वर आलो। पण बाकीचे नंतरच लिहिन..

माझा ब्लॉग !

हुश्श... झाला एकदाचा ब्लॉग ! परवाच डॉ अजय ना म्हणालो की आपला एक ब्लॉग हवा। ते म्हणाले, कशाला? मी म्हंटल, हवाच, कितीतरी व्यक्त करायचे असते, राहुनच जाते, ते सांगायला, लिहायला काहीतरी हवे,

आता इथे लिहिन ॥